सोयाबीन तनाशक कोणते वापरायचे

आजू बाजूला कपाशी आहे 20 दिवस झाले आहेत

1 Like

परसुट, ओडीसी, weed block, Shaked हे तणनाशक वापरू शकता.

soyabin m jinjara hai ky kre ab

konsa dwai ka upyog kre
sureshsingh dhurve
karagght kamti pandhurna chhindwara mp

आपको किस बारे मे जाणकारी की जरुरत है ?

तन नाशक

उडीद तननाशक कोणते वापरावे

Imazithypar १०% SL ( Weed block, Verma) या नावाने मार्केट मध्ये मिळतात.
पण तणनाशक वापर केल्यानंतर ४-५ दिवस पिकांना शॉक बसतो.