पाने मुरळ होत आहे आणि तुडतुडे कीटक पण आहेत ,

कोणती फवारणी करावी लागेल ,कृपया सांगावी?

मु, गोशेगाव ,भोकरदन

तुडतुडे या रस शोषक किडीचे प्रादुर्भाव झालेला आहे.

नियंत्रण करिता Dimethoate २५% ( रोगर)@३० मिली + निंबोळी अर्क ३००० ppm ३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.