वाग शेड आळी साठी कोनती फवारनि कराव

वांगी या पिकावर शेड आळी खुप आहे तर काय फवारनी कराव

1 Like

वाळलेले शेंडे काढून टाकावीत, शेतात प्रति एकरी 10 कामगंध सापळ्यांचा वापर करावा, शेंडेअळी प्रभावी नियंत्रण करिता ट्रेसर (Spinosad 45% SC ) @5 मिली/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

बीचवाल पिवळा पढ़ने व वळने यासाठी उपाय काय

अन्नद्रव्येची कमतरता दिसत आहे. सोबत करपा रोगाची लक्षणे वाटत आहे. एकत्रित नियंत्रण करिता १९:१९:१९ @५० ग्रॅम + ब्लू कॉपर @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ठीबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये @२५० ग्रॅम + ह्युमिक असिड @५०० ग्रॅम/१०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.

सुरुवातीपासूनच शेंडे आणि फळ अळी साठी असलेले लुर वापरून कामगंध सापळे लावावे.