सोयाबीन

सोयाबीन चे असे पिवळे पाने कशामुळे झाले

1 Like

लोह ( फेरस) ची कमतरता आहे. पानातील कमीपणा करण्यासाठी फेरस सल्फेट@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like