दत्तू कदम

कोकडा व काटसरा लाल व पीवळे झाले

तुडतुडे या रशशोषक किडीची प्रादुर्भाव झालेले आहे निंबोळी तेल @20 मिली + Verticellium Lecani @30/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like