भाताच्या रोपांचे शेंडे तांबडे व पिवळे पडले आहे काय
करावे लागेल
1 Like
रोपवाटिकेत पाणी साचलेले असेल तर काढून टाकावे
फवारणी मधून carbendezim ५०%wp @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like