डाळिंब

डाळिंबाचे फळ उलत आहे कशाची कमतरता आहे

2 Likes

Calcium boron cha spray ghya

1 Like

कॅल्शियम + बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like