तणनाशके

मूग पिकातील तण नाशकासाठी तणनाशके किती दिवसानंतर व कोणते तणनाशक वापरावे?

इमाझेथायपर १०% sl ( #weed block, #laggam ) हे तणनाशक गवतवर्गिय तनासाठी पेरणी नंतर १० दिवसापर्यंत फवारणी साठी शिफारस करण्यात आलेले आहे.