मिरची

मिरची वरील रोग व उपाय सांगा

1 Like

कोकडा आहे प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून नष्ट करावे, शेत तणमुक्त ठेवावेत त्यामुळे किडींना पर्यायी खाद्य उपलब्ध राहत नाही
अधिक कोकडा रोंगाचा प्रादुर्भाव असेल तर फिप्रोनिल ५%sc @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like