डाळिंब

मधमाशीसाठी उपाय सांगा

1 Like

गूळ पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

डाळिंब बाग फुलकळी अवस्थेत असताना कीटकनाशकांची फवारणी कमी करावी.

1 Like