यावर उपाय सांगा

खत व्यवस्थापन आणि या रोगांवर उपचार सांगा

पिठ्या ढेकूण व पपया रिंग स्पॉट व्हायरस (PRSV) दोन्हीची लक्षणे आहेत.
पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशक verticellium lecani @५ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.