उपाय सांगा

कपाशी पानावर रोग पडला आहे यावर उपाय सांगा

५%निंबोळी अर्क+ १९:१९:१९@५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.