डाळिंब

डाळिंब या फळांवर बुरशी आहे व फळे काळे पडत आहे

जमिनीवर १% बोर्डो पेस्टचा separate फवारणी करावी व त्यासोबत सल्फर घ्या @2.5ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात.

झाडांवर सुद्धा 1% बोर्डो पेस्ट ची फवारणी करावी.