मिरची पिवळी पडत आहे, काय करावे ऊपाय सुचवा

मिरची पिवळी पडत आहे, काय करावे ऊपाय सुचवा .

मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसत आहे.
नियंत्रणासाठी
एकरी दोन किलो ट्रायकोड्रामा प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

1 Like

kiti divasat sudharel sir mirchi.

खत व्यवस्थापन पण करावं लागेल

1 Like