एक टोल चांगले कुजलेले शेणखत सोबत १०० ग्रॅम पोटॅश + ५० ग्रॅम युरिया या प्रमाणात प्रति झाडाच्या बुडाला गोल आळे करून एकत्र टाकावे.