डाळिंब

डाळिंबाच्या फळावर काळे ठिपके आले आहेत
यावर उपाय सांगा

तेल्या रोगाची लक्षणे आहेत
नियंत्रणासाठी
streptocyclin@३ ग्रॅम + copper oxichloride @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.