कपाशी पाने पिवळी होत आहे

कपाशी चे पाने कडाने पिवळी पडत आहे. उपाय

2 Likes

कपाशी वर कपाशी पीक घेतलं आहे का?

हो घेतले आहे.

म्हणूनच कपाशी पिकामध्ये जास्त तेज दिसत नाही पानावर पिकांची फेरपालट असल्यास पीक जास्त प्रमाणात जोम धरत असते.

सध्या एकरी एक बॅग डीएपी +२० किलो युरिया या प्रमाणात खत व्यवस्थापन करावे.

हो सर
धन्यवाद सर