खरीप कांदा लागवड बद्दल माहिती द्या

जमीन चखन आहे तरी वान ’ खत व्यवस्था पण बद्दल माहिती द्या

चखन म्हणजे चुनखडी म्हणायचे का तुम्हाला? की चोपण जमीन?