वांग्यवर शेंडी आलीच रोग खुप आहे काय ऊपाय करावे
प्रादुर्भाव ग्रस्त भाग काढून नष्ट करावे जर किडींची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी असेल तर फवारणी साठी ट्रेसर @१५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.