ऊस जोमदार येण्यासाठी

मी एप्रिल मध्ये उसाचे रोपे लावली आहेत. पहिला खताचा डोस दिला आहे. दुसरा डोस कोणत्या खताचा व किती दिवसांनी द्यावे माहिती द्या

पहिला खताचा डोस कोणता दिला होता

1 Like

एकरी दोन बॅग सिलिकॉन युरिया सुपर व पोटॅश.

आता जो डोस देणार आहात त्यामधे एकरी दोन बॅग 10:26:26, एक बॅग पोटॅश व बॅग युरिया अशी खत मात्रा द्यावी.

थँक्यू भाऊ