मिरची

कोणती फवारणी घ्यायची

प्लॉट तनविहरित ठेवावे
ठिबक द्वारे १३:४०१३ @५ किलो/एकर सोडावे.
फवारणी मधून जम्प @४ ग्रॅम+ टाटा बहार@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.