वाल

वाल ची झाडे पिवळी पडत आहे कोणती फवारणी घ्यवी

#Bean mosaic virus ची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार रस शोषक किडीमुळे होतो.
प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून नष्ट करावे.
नियंत्रण करिता Imidaclopride १७.८%@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.