मिर्ची

गोमूत्र फवारणी करून कि दिवसात करावि व डिची करावि लागेल. व किती मात्र वापरावे

मिरची पानावर कोड येत आहे

सुभाष सोळंके जी कोकडा रोग आहे अशी प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी नाहीतर रोगाचा प्रसार निरोगी झाडांवर सुद्धा होईल.

अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर फवारणी साठी बेनेविया ( Cyantraniliprole १०.२६% OD ) @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.