फवारणी बाबत

25 मे रोजी तोडणी झालेला ऊस आज फोटोत दाखविल्याप्रमाणे आहेत फवारणी कोणती घ्यावी .पानावर क्वचित काही ठिकाणी तपकिरी ठिपके आहे त्यासाठी उपाय सुचवा

माफ करा 25 एप्रिल बरोबर तारीख आहेत

तपकिरी ठिपके पानावर असेल तर करपा ( rust) रोगाची लक्षणे आहे
नियंत्रणासाठी carbendezim ५०%wp @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किटकनाशक पण घ्यायचे आहेत कोणते घेऊ? इम्मामेक्टीन बेंझाइट घेतले तर चालेल ना ?

गॅस poisan असलेले कीटकनाशक निवडा फवारणी साठी त्यामुळे कांडी किड नियंत्रण करता येते.