ऊस

ऊस जात 8005 आहे.लागवड करून 1महिना झाला आहे
सेंद्रिय खत व्यवस्थापन बद्दल माहिती हवी आहे.

धर्मराज जी केवळ सेंद्रिय खतांमध्ये आवश्यक अन्नद्रव्ये ची पूर्तता होत नाही.