आता काय करावं लागलं

माझी मिरचीची पाने अशी झाली आहे आता काय फवारनि
करावी लागल

पाने खाणारी अळी मुळे पानावर छिद्र पडले आहे

अळी ची संध्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलंडली असेल तर नियंत्रणासाठी एमामेक्टिन बेंझोएट ५% sg @५ ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आळी नष्ट होईल अशी फवारनी करावी

धन्यवाद