ऊस

ऊस लागवड करुन 1महिना झाला आहे तणनाशक औषध कोणते फवारणी करावी

1 Like

२-४ डी ५८ % @४ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर