गळ

डाळिंबाची कळी गळ होऊ नये म्हणून उपाय सांगा.

0.52.34 @5 किलो /200 लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
एका आठड्यानंतर 13.40.13@5 किलो/200 लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.