सोयाबीन पिकात तणनाशक आणि कीटक नाशक चा सोबत वापर

जर सोयाबीन पिकात तननाशक सोबतच जर एखाद गॅस कीटक नाशक वापरलं तर काही नुकसान होईल का?..खोड किडीवर नियंत्रण मिळवायचे आहे
.
किंवा काही फायदे होईल

1 Like

नाही जमणार एवढे मिश्रण

1 Like