पाऊस

या वर्षी पाऊस कसा आहे माहिती द्या

सर्वसाधारण आहे ९९% आहे

मराठवाडा कसा आहे

या वर्षीचा अंदाज तर चांगला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने

1 Like