आंतरपिक

आले पिकात कोणते आंतरपिके घ्यावी ?

एरंडी ची लागवड केली तर आले पिकाला सावली होईल त्यामुळे करपा रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल

मिथा कातेबीर

कमी कालावधीचे पीक जसे की कोबी, कोथिंबीर पाले भाज्यांची लागवड करू शकता.