फवारणी कोणती करावी

.

   .   .   .  .  .    .  . ....
1 Like

yellow vein mosaic Ahe
या रोगाचा प्रादुर्भाव मावा किडीमुळे होतो.
नियंत्रण करिता Thimethoxam २५% wg ( actra)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.