ऊसाच्या कोमाची वाढ न होणे व पिवळा पणा

ऊसाचे कोमाची वाढ न होणे. पिवळा पणा का

लोह या अन्नद्रव्ये घटकाच्या कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात.
त्यासाठी फवारणीद्वारे फेरस सल्फेट@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Grow+nitroking+virosol+ sp.all.90 spray घ्यावा