पिक व पाणी व्यवस्थापन

हिमीक ऐसीड वापराचे प्रमाण व त्या पासुन होणारे फायदे आणी नुकसान सविस्तर माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो

हुमिक अँसिड मुळे पिकांची जोमदार वाढ होते पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते
पिकांची अन्नद्रव्ये उपलब्ध करण्याची क्रियेत वाढ होते

1 Like