कोथिंबीर लागवड

कोथिंबीर लागवड विषयी माहिती हवी आहे

कोथिंबीर लागवड माहिती हवी आहे

कोथिंबीर लागवड आता केल्यास जून मधील पहिल्या आठवड्यात निघेल व मार्केट पण छान मिळेल.
लागवड करताना बिया जात्या मध्ये भरडून काढावे त्यामुळे उगवण छान होते.

खत व्यवस्थापन करिता लागवडी दरम्यान प्रति १० आर साठी ३० किलो डीएपी खत वापरावे.
लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन नियोजन करू नये त्यामुळे पान जळण्याची लक्षणे दिसू लागतात.