पवार

मिरची या पिकावर कोकडा पडत आहे तरी कोकडा जाण्यासाठी उपाय सांगा

कोकडा रोगाच्या नियंत्रणासाठी
बेणेविया ( Cyantraniliprole 10.26)@25 मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दुसरी फवारणी लागवडी नंतर ४५-६० दिवसांनी करावी)

1 Like

वांगे किडके झाले जास्त