पपीता में रोग

पपीता में कौन सी दवाई स्प्रे करें

1 Like

पपायाला उन्हाळ्यात कोणतेही औषध फवारनयाची गरज नाही फक्त जिवामृत मुळाशी सोडावे, व पाण्याचा तान पडु देऊ नये, पाण्याचा ताण पडल्यास झाड कमकुवत होउन रोग तयार होतो.

जिवामृत