मूग

पीवळा पडला कोकडा आहे

मुगावरील कोकडा रस शोषक किडीमुळे
प्रसार होतो रस शोषक कीड नियंत्रणासाठी dimethoate 30% ec @30 मिली किंवा Thimethoxam 25%wg @10 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.