भईमूग पिकावरील किड

भुईमूग पिकावर काळा मावा आला आहे, पिक फुलोरा अवस्था आहे, तर त्यावर कुठला सप्रे घेतला पाहिजे.

1 Like

emidacloroprid 8gm/pump favarni ghya

Thimethoxam 25%WG (Actra )@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.