रोग

कोणती फवारणी करावी हा कोणता रोग आहे

1 Like

kya kiya jaye iska

मिरची वरील चुरडा - मुरडा आहे या रोगाचा प्रसार फुलकिडे द्वारे होतो
नियंत्रणासाठी प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून ती नष्ट करावी.

प्रभावी निंत्रणासाठी
बेणेविया @२५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Dasprni Ark. fw pha