उसाचे तननाशक फवारणी कोणती करावी लागेल
तणनाशक कोणत आहे त्यावर अवलंबून आहे
ऊसात मोठ्या प्रमाणत 2 4 D व मेट्रिब्युजन
वापरतो.
तण कोणत आहे ते सांगा
शिपराट
2 4 D ५८% salt @५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.