कपाशी बारीक पडल्यास व पिवळी झाल्यानंतर काय करावे?

कपाशी बारीक पडल्यास व पिवळी झाल्यानंतर काय करावे?

हुमिक आम्ल @३० मिली आणि युरिया किंवा १९:१९:१९ @ ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाभोवती अा घालावी.