मिरची मुरडा रोग पडला आहे

मिरची शेंडे आत वळले आहे

अलिका + पेगासस द्या

sunil Jadhav

beneviya (cyantaraniliprole10.26 %OD) ची फवारणी २० मिली /१० पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिरची वरील चुराडा - मुरडा वर खूप छान परिणाम आहे.