रब्बी ज्वारीचा खोडवा

रब्बी ज्वारीचा खोडवा धरल्यास चांगले उत्पन्न भेटते का

1 Like

उत्पन्न कमी येईल पण उन्हाळ्यात बैलासाठी हिरवा चारा म्हणून चांगला उपयोग करता येईल.

1 Like

जनावरे नाहीत… ज्वारीचे उत्पन्न साठी करायचे होते