ऊस 10001 ची 15 फेब्रुवारी ची 1 डोळ्याची कांडी लागण आहे. फुटवा कमी आहे. फुटवा जास्त होण्यासाठी कोणती फवारणी/आळवणी करावी
पर्याय क्र. १.-
- IBA-1 gm + 6 BA -4gm +हुमिक अॅसिड -120 gm + फुल्विक अॅसिड -140 gm + सिवीड extract -100 gm + 13:40:13 - 2 kg + Urea - 2kg
मिसळण्याची प्रक्रिया-
१)अगोदर IBA व 6 BA solvant मध्ये नीट विरघळून घ्यावे.
२)त्यानंतर ५ लिटर पाण्यात हुमिक अॅसिड ,फुल्विक अॅसिड व सिवीड extract विरघळून घ्यावे.
३)नंतर 13:40:13 व Urea ५ लिटर पाण्यात मिसळावे.
वापरण्याची प्रक्रिया-
१)एकरी १० पंपाच्या हिशोबाने वरील तिन्ही द्रावण सम प्रमाणात घ्यावे.
किंवा
सर्व एकत्रित पाण्यात मिसळून त्याचे द्रावण १०० लिटर बनवावे व आळवणी करावी.
आळवणी करताना घ्यावयाची काळजी-
जमिनीत ओल असताना आळवणी घालावी.
तयार केलेले द्रावण जास्त वेळ ठेवू नये.
पर्याय कर. २ -
जमिनीत ओल असताना खूप शेतकरी लोक ओरीकेन चा वापर करत आहेत.
ते आळवणी साठी एकरी २ लिटर व फवारणी साठी ६०० मिली लागते.
2 Likes
उसाचे तननाशक कोणते फवारावे
2-4 D 58 % @70 ml/10 liters of water (herbicide )