कांदा ७० दीवसाचा फुगवनी साठी काय करावे

कांदा ७० दीवसाचा फुगवनी साठी काय करावे

1 Like

कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी
१ ) आता सध्या फवारणी मधून पोटॅशियम सोनाईट@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३ )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरीलप्रमाणे नियोजन करावे.

1 Like

पानावर थोड्या प्रमाणात फुलकिडेचे प्रादुर्भाव दिसत आहे नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% sc (रीजेंट) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2 Likes

अहो सर हे लिहोसीन चे कार्य काय आहेत हे समजेल का ?

पिकांची काही वेळे करिता अतिरिक्त होणारी वाढ थांबविण्याचे कार्य करते परिणामी पिकातील फळे फुलांची संख्या जास्त वाढण्यासाठी मदत होते.

1 Like