दत्तात्रय कदम

पीवळे पडले शेंडा करपला वाड खूंटली

सेंद्रिय पद्धतीने उपाययोजने साठी जमिनीतून ह्युमिक अॅसिड ५० मिली/ १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. प्रत्येकी १०० मिली ते १५० मिली द्रावण प्रति झाड टाकावे त्यामुळे जमिनीतील स्पुरद व पालाश पिकांना उपलब्ध होईल व पिकांची वाढ सुरळीत होईल.