कंद पोसणी साठी ०.०.५० @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रांसाठी फिप्रोनील ५% sc (रीजेंट)@३० मिली + झायनेब ७५% wp @ ३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी**
१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील दोन्ही पद्धतीने नियोजन करू शकता.
२ महिन्याचा जाणार आहे कोणती फवारणी करावी
@ फोनद्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.