मटरेल कोणत‌ देणे

matrel konta dyacha kapus la

1 Like

कापसाची अवस्था खूप छान आहे लागवडी पासून 45 दिवसानंतर एकरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा त्या मूळे पुढे चालून गुलाबी बोंड अळी ची समस्या उद्भवणार नाही