चंदन वाळू राहीले

पीक ,चंदन वाळून राहूले ब्रूशीनासकची आळवनी केली

मागील काही दिवसांपासून तापमानात किंचित वाढ झाली आहे त्यामुळे पानामधील बाष्पीभवन जास्त होत असेल त्यामुळे पाने कोमजलेली दिसतात.

शक्यतो संध्याकाळी पाणी देण्याची सोय करावी.

1 Like